10:25 PM
MI vs RR, IPL 2018 Live Score: राजस्थानला पहिला धक्का
09:42 PM
कोची - अबकारी अधिकाऱ्यांनी जप्त केले 20 किलो अमली पदार्थ, दोघे अटकेत
09:15 PM
जळगाव : भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात तीन जण ठार, एक गंभीर जखमी
08:49 PM
सावंतवाडी - वेंगुर्लेत समुद्राच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ उंच उंच लाटा समुद्र सुरक्षा रक्षकासह पोलीस वेंगुर्ले बंदरावर दाखल परस्थिती नियंत्रणात
08:31 PM
अमरावती - स्थानिक इरविन चौक येथे जिल्हा सामान्य रुग्णालय याच्या बाजूला उभ्या असलेल्या हातगाडीला आग, दुर्घटना टळली
08:29 PM
जम्मू-काश्मीर - हंदवादा येथे पोलीस आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणाचा भांडाफोड, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त
07:20 PM
नवी दिल्ली - काबूल आणि बगलान येथे झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा भारताने केला निषेध, जखमींवरील इलाजासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन
06:28 PM
लातूर - जिल्ह्यातील औराद शहाजानी (ता. निलंगा) येथील बाजारपेठेत आग, तीन दुकाने खाक, जवळपास 50 लाखांचे नुकसान झाल्याचा व्यावसायिकांचा दावा
05:47 PM
गडचिरोली - नक्षलवाद्यांविरोधातील चकमकीनंतर सुरू असलेल्या शोधमोहिमेत आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला, मृतांची संख्या पोहोचली 15 वर
05:14 PM
पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात जाणार चीनच्या दौऱ्यावर, 27 आणि 28 एप्रिलला शी जिनपिंग यांच्यासोबत शिखर बैठकीत घेणार सहभाग
04:16 PM
पाटणा : देशाला हिंदू आणि मुसलमानांमध्ये विभागू नका, राजनाथ सिंह यांचे वक्तव्य