शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
10
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
11
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
12
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
13
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
14
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
15
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
16
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
17
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
18
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
19
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
20
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुक : सेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 3:20 PM

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्ष पदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत सेनेने नगराध्यक्ष पदासाठी विद्या आनंदकर व मिनल भिंताडे यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सेना नेते घनश्याम शेलार यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा पदासाठी दाखल केलेले अर्ज मागे घेतले आहेत.नगरसेवक पदासाठी १७ पैकी दहा जागेवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे सेनेचे दहा मावळे रणांगणात राहणार आहेत. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यकर्त्यांना मोकळीक दिली होती. नगराध्यक्ष उमेदवारी कोणाची ठेवावी यावर वेगवेगळ्या पध्दतीने चर्चा होती. पण जातीय राजकारणाचा घाणेरडेपणा पाहावयास मिळाला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाचे दोन्ही अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे शेलार यांनी सांगितले. नगरसेवक पदासाठी १० उमेदवार उभे केले आहेत. उमेदवाराचा मी पूर्ण ताकदीने प्रचार करणार आहे. सेनेचे किती नगरसेवक निवडून येतील मला माहीत नसल्याचे शेलार यांनी सांगितले.बाहेरील मंडळीनी दबाब आणला म्हणून सेनेला भुमिकेत काहीसा बदल करावा लागला असल्याचा सेनेचे तालुकाप्रमुख संजय आनंदकर यांनी केला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा