नगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका; दोन ठार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 09:37 AM2019-01-24T09:37:18+5:302019-01-24T09:38:57+5:30

गुरुवारची रात्र ही अपघातांची मालिका घेऊन येणारी ठरली आहे.

A series of accidents on the Nagar-Pune highway; Two killed | नगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका; दोन ठार

नगर-पुणे महामार्गावर अपघातांची मालिका; दोन ठार

googlenewsNext

अहमदनगर : नगर-पुणे महामार्गावर जातेगांव घाटात सकाळी सातच्या दरम्यान ट्रक कराला धडकून झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले. मृतापैकी एक जण पोलिस अधिकाऱ्याचा भाऊ असून दोघेही श्रीरामपूरचे रहिवासी आहेत.


गुरुवारची रात्र ही अपघातांची मालिका घेऊन येणारी ठरली आहे. रात्री एकच्या सुमारास नगर-पुणे महामार्गावर कंटेनरची लक्झरी बसला धडक बसल्याने पाच ते सहा जण जखमी झाले आहेत. तर या अपघातस्थळापासून 100 मीटर अंतरावरच आज सकाळी टेम्पो पलटी होऊन एकजण किरकोळ जखमी झाला आहे.


मध्यरात्रीपासून सुपा पोलिस अपघातांच्या घटनांमध्येच व्यस्त आहेत. 

Web Title: A series of accidents on the Nagar-Pune highway; Two killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.