शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

समशेरपूरला कोरोनाबाधित रुग्ण आढळला; भाजीपाला घेऊन गेला होता मुंबईला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 4:27 PM

अकोले तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली.

अकोले : तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे यांनी दिली.

अकोले तालुक्यात कोरोनाचा शिरकाव २३ मे रोजी झाला. लिंगदेव येथील मुंबई घाटकोपरहून आलेली ५६ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित निघाली होती. ही व्यक्ती सर्वात शेवटी कोरोनावर मात करुन मंगळवारी आपल्या घरी पोहोचली. 

दरम्यान तालुक्यातील १९ व्यक्ती टप्प्याटप्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या. सर्वांनी कोरोनावर मात करुन सुखरुप आपआपल्या घरी आल्या आहे. बुधवारी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पंचायत समिती सभागृहात तालुका आढावा बैठक घेतली. १९ बाधितांनी कोरोनावर मात केल्याची समाधानकारक माहिती डॉ. गंभीरे यांनी दिली. पण लागलीच एक कोरोना पॉझीटिव्हची बातमी सभागृहात धडकली आणि आरोग्य विभागाचे पथक समशेपूरकडे रवाना झाले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याAkoleअकोले