शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानांचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
3
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
4
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
5
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
6
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
7
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
8
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
9
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
10
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
11
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
12
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
13
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
14
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
15
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
16
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
17
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
18
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...
19
"कोणताच मार्ग नव्हता, जीव वाचवण्यासाठी..."; 8 महिन्यांच्या गर्भवतीने 20 फुटांवरुन मारली उडी अन्...
20
VIDEO: भररस्त्यात गँगवॉर! शस्त्राने वार करत एकमेकांच्या अंगावर घातल्या गाड्या

सुरेगाव येथील संशयित व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 4:16 PM

सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील व्यक्ती नगर येथे आपल्या मुंबई येथून आलेल्या मुलाला भेटायला गेले होता. त्यांचा मुलगा दि.२५ रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे सदर मुलाला भेटायला गेलेल्या वडिलांचा त्याच दिवशी स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अखेर २७ जून रोजी सकाळी त्या संशयित व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने लोकांचा जिव भांड्यात पडला. 

विसापूर : सुरेगाव (ता.श्रीगोंदा) येथील व्यक्ती नगर येथे आपल्या मुंबई येथून आलेल्या मुलाला भेटायला गेले होता. त्यांचा मुलगा दि.२५ रोजी कोरोना पॉझिटिव्ह निघाला. त्यामुळे सदर मुलाला भेटायला गेलेल्या वडिलांचा त्याच दिवशी स्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. अखेर २७ जून रोजी सकाळी त्या संशयित व्यक्तीचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने लोकांचा जिव भांड्यात पडला. 

 सुरेगाव येथील सदर व्यक्ती गावात अनेकांच्या संपर्कात आला होता. त्याने एका लग्न समारंभालाही हजेरी लावली होती. आरोग्य विभागानेही तालुका आरोग्य अधिकारी नितीन खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी त्या व्यक्तीला तपासणीसाठी ताब्यात घेतले.

कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.प्रियंका शेंदूरकर व डॉ.अमोल आडसरे यांनी वेळीच दखल घेतली. अनेकांच्या संपर्कात आलेली ही व्यक्ती निगेटिव्ह निघाल्याने लोकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाcorona virusकोरोना वायरस बातम्या