शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव; साईबाबा संस्थानचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 12:10 PM

देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे.

शिर्डी : देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर तिरुपती देवस्थानने केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यासाठी बगाटे यांनी अधिका-यांसह तिरूपतीला भेट दिली. यावेळी त्यांनी हा प्रस्ताव दिला. देशातील प्रमुख देवस्थानांची एकच वेबसाईट करून फेक वेबसाईटच्या माध्यमातून होणारी भाविकांची फसवणूक यातून रोखता येईल. सर्व देवस्थानांची वर्षातून एकदा बैठक घेता येईल, असा प्रस्ताव बगाटे यांनी मांडला असून त्यास तिरूपती देवस्थानने अनुकूलता दर्शवली आहे.

बगाटे म्हणाले, राज्य सरकारने आदेश दिल्यानंतर दुस-या दिवशी मंदिर उघडता येईल. त्यादृष्टीने आपण तयारी करत आहोत. तिरूपती देवस्थानमध्ये सध्या रोज बारा हजार भाविक दर्शन घेत आहेत. तेथे प्रसादालय, लाडू प्रसाद सुरू आहे.  आरोग्य सेतू मार्फत कोरोनाबाधित भाविकांवर नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय केवळ आॅनलाईन बुकिंग करणारांनाच दर्शन देण्यात येत आहे. लहान मुले व वृद्धांना दर्शनास तुर्तास परवानगी देण्यात आलेली नाही.  ट्रायझोन मशिन बसवण्यात आले आहे. यातून बाहेर पडणारा ओझोन कोरोनाच्या जंतूसंसर्गावर मात करण्यास प्रभावी आहे. या प्रकारची मशिनरी शिर्डीतही बसवण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहे. तिरूपतीमध्ये भाविकांच्या चोºया व लुटमार रोखण्यासाठी सीसी सर्व्हलन्सला आरोपींचे फोटो टाकून फेस डिटेक्शनद्वारे आरोपी शोधण्यात येतात. शिर्डीतही ही पद्धत अवलंबण्यात येणार असल्याचे बगाटे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSaibaba Mandirसाईबाबा मंदिर