शहरं
Join us  
Trending Stories
1
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
2
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
3
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
4
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
5
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
6
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
7
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
8
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
9
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
10
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
11
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
12
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
13
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
15
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
16
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
17
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
18
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
19
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले

शिवसेना उपनेते राठोड यांच्या तडीपारीचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 6:14 AM

दोन वर्षांसाठी शहरातून तडीपार करण्याची शिफारस

अहमदनगर : शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार अनिल राठोड यांचा तडीपारीचा प्रस्ताव पोलिसांनी प्रांताधिकारी यांच्याकडे सादर केला आहे़ त्यांना दोन वर्षांसाठी नगर शहरातून तडीपार करावे, अशी शिफारस या अहवालामध्ये आहे.राठोड यांच्यावर कोतवाली व तोफखाना पोलीस ठाण्यात विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ त्यांच्यामुळे नगर शहरात अनेकदा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यांना नगर शहरातून हद्दपार करावे असे तोफखाना पोलिसांनी प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे पाठविलेल्या प्रस्तावात म्हटले आहे़ सदरचा प्रस्ताव चौकशीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे पाठविला आहे़ या संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालातून राठोड यांना नोटीस काढून म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते.

टॅग्स :Anil Rathodअनिल राठोडShiv Senaशिवसेना