शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
3
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
4
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
5
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
6
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
7
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
8
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
9
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
10
'भारत चंद्रावर पोहोचला, आमच्याकडे गटारी...; पाकिस्तानी खासदाराने आपल्याच देशाला दाखवला आरसा
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
12
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
13
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
14
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं
15
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
16
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
17
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
18
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
19
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
20
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल

पवारांना नादी लावायला जमत नाही, ते कामच करतात-रोहित पवार    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 5:40 PM

जामखेड तालुक्याच्या हक्काच्या शेतीच्या पाण्याचा व एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकारी यांच्याशी विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्यासाठी निधीची उपलब्धता होण्यासाठी नियोजन सुरू आहे. पवारांना कोणाला नादी लावायला जमत नाही. पवार कामच करतात, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.

        हळगाव : जामखेड तालुक्याच्या हक्काच्या शेतीच्या पाण्याचा व एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी मुख्यमंत्री व संबंधित खात्यांचे मंत्री, अधिकारी यांच्याशी विविध स्तरावर बैठका सुरू आहेत. त्यासाठी निधीची उपलब्धता होण्यासाठी नियोजन सुरू आहे. पवारांना कोणाला नादी लावायला जमत नाही. पवार कामच करतात, असे प्रतिपादन आमदार रोहित पवार यांनी केले.  सृजनच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध शासकीय योजनांच्या शिबिरांच्या महसूल मंडलनिहाय नियोजन बैठकांचे आयोजन आमदार रोहित पवार यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी करण्यात आले होते. त्यानुसार आमदार पवार यांनी हळगाव (ता. जामखेड) परिसरातील जनतेशी संवाद साधला. यावेळी आमदार पवार पुढे म्हणाले,मतदारसंघात विकास कामे चांगली होत नसतील तर तत्काळ मला कळवा. चांगले कामे करून घेण्यासाठीचा मी बॉस आहे. जो चांगली कामे करणार नाही त्याचा योग्य बंदोबस्त केला जाईल. पुढच्या विधानसभा निवडणुकीआधी मी केलेल्या विकास कामांचे गावागावात फलक लावले जाणार नाहीत. कारण मला मतदारसंघात जनतेच्या डोळ्यांना दिसतील अशीच कामे करावयाची आहेत, अशी मिश्कील टिप्पणी करीत आमदार रोहित पवार यांनी माजीमंत्री राम शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. नियोजन बैठक संपल्यानंतर आमदार पवार यांना निवेदने देण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. अनेक महिलांनी यावेळी निवेदन दिले.