शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

जेऊर हैबती येथे दीड लाखांची घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 5:50 PM

जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला.

कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबत्ती येथील राम बंडू शिंदे यांच्या बंद घराचा कडी, कोयंडा तोडून घरातील सुमारे सव्वा लाख रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम तीस हजार रुपये असा एकणू दीड लाखाचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लांबविला. ही घटना मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.  याबाबत राम शिंदे यांनी कुकाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सोमवारी रात्री १० वाजता अचानक घरातील विजेमध्ये बिघाड झाला होता. यामुळे माझ्या पत्नीचे जेऊरमध्येच राहत असलेले मामा सुभाष औटी यांच्या घरी आम्ही झोपण्यासाठी गेलो होतो. दरम्यान, मंगळवारी पहाटे रात्री तीन वाजण्याच्या दरम्यान माझ्या घरात काही तरी आदळ-आपटचा होत असल्याचा आवाज येत आहे. हे शेजारी राहात असलेले माझे बंधू हरी शिंदे यांनी ऐकले. परंतु त्यांच्या घराची बाहेरील कडी लावलेली असल्याने त्याला बाहेर येता आले नाही. त्याने मला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला असता मी तातडीने तेथे आलो. परंतु तोपर्यंत त्या चोरट्यांनी पळ काढला. ते चार जण होते. या चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते, असेही माझ्या बंधुने सांगितले. यावेळी या चोरट्यांनी घरातील सर्व सामानाची व कपाटाची उचकापाचक करून सोन्याचे झुंबर नऊ ग्रॅम, चांदीचे लहान बाळाचे चाळ, चार व मोठे दोन चाळ, सोन्याची आठ ग्रॅम पोत, १० ग्रॅम सोन्याची अंगठी, बाळ्या चार ग्रॅम, पाच ग्रॅमची नथ असा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे लक्षात आले, असे शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीNevasaनेवासा