शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
11
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
12
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
13
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
14
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
15
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
16
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
17
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
18
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
20
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 

निलेश लंके यांचा आठवडेबाजारात शेतक-यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 3:29 PM

राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रविवारी बाजारातून फेरी काढण्यात आली. यावेळी खेड्यापाड्यातून आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यात आला.

पारनेर : राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचारासाठी रविवारी बाजारातून फेरी काढण्यात आली. यावेळी खेड्यापाड्यातून आलेल्या मतदारांशी संवाद साधण्यात आला. लंके यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी पारनेर शहरात सभा घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीने घरोघर जाऊन प्रचारावर भर दिला आहे. बाजाराचा दिवस असल्याने रविवारी शेतक-यांशी संवाद साधण्यात आला. या प्रचार फेरीत अपंग विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, नंदकुमार औटी, सुभाष औटी, सुरेश औटी, मेजर पोटघन, सनी थोरात, जितेश सरडे, दत्ता कावरे यांसह अनेककार्यकर्ते उपस्थित होते. पारनेर मतदारसंघात खातगाव टाकळी, देहरे, कण्हेर, दैठणे गुंजाळ, टाकळी ढोकेश्वर, ढोकी आदी गावात रविवारी लंके यांच्या प्रचारासाठी फेरी व सभा घेण्यात आल्या. साहेब आम्हाला माफ करापारनेरच्या प्रचार फेरीत अपंग विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाप्रमुख गणेश धात्रक हेही सहभागी झाले होते. त्यांनी दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रतिक्रियेत धात्रक यांनी म्हटले आहे, मी शिवसैनिक म्हणूनच लंके यांच्या प्रचारात उतरलो आहे. लंके यांनी सेनेसाठी जिवाचे रान केले. पण, त्यांच्यावर पक्षाने अन्याय केला. त्यांनी योग्य निर्णय घेतला आहे. ते राष्ट्रवादीचे उमेदवार असले तरी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. याबाबत उद्धव ठाकरे आम्हाला माफ करतील. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर