शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
6
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
7
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
8
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
9
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
10
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
11
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
12
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
13
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
14
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
15
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
16
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
17
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
18
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
19
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
20
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी

नगर मनपा निवडणूक २०१८ : सेनेची तिसरी यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 1:45 PM

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली होती.

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर केली होती. तिस-या यादीमध्ये केडगाव हत्याकांडातील संजय कोतकर यांच्या पत्नीस सेनेने उमेदवारी दिली आहे.आज जाहीर केलेल्या तिस-या यादीमध्ये १८ जणांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली आहे. प्रभाग १ मधून हेलन पाटोळे, दमयंती नांगरे, प्रभाग ३ मधून भास्कर पांडुळे, प्रभाग ४ मधून संगीता केरूळकर व बलराम सचदेव, प्रभाग ६ मधून सारिका भुतकर, पुष्पाताई वाकळे, प्रभाग ९ मधून जयश्री सोनवणे, कविता दहिफळे व गौरव ढोणे, प्रभाग ११ मधून अरुणा गोयल आणि सुनिता मैड, प्रभाग १६ मधून शांताबाई शिंदे, सुनिता कोतकर, विजय पठारे, ज्ञानेश्वर येवले , प्रभाग १७ मधून सुभाष कांबळे व मनीषा कारखेले यांनी उमेदवारी दिली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका