शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
2
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
3
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
4
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
5
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
6
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
7
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
8
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
9
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
10
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
11
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
12
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
13
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
14
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
15
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
16
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
17
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
18
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
19
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
20
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...

जमिनीचे बनावट कागदपत्र तयार करणा-या टोळीच्या मुख्य सूत्रधाराला नगरमध्यून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:18 PM

बेलवंडी शुगर व लोणीव्यंकनाथ येथील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून एका टोळीने फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अन्सार शेख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.

श्रीगोंदा : बेलवंडी शुगर व लोणीव्यंकनाथ येथील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टच्या जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून एका टोळीने फसवणूक केली होती. या टोळीचा मुख्य सूत्रधार अन्सार शेख याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी अटक केली.अन्सार शेख हा नगर शहरातील माळीवाडा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता शेख याचा शोध घेऊन त्याला पकडले. श्रीगोंदा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अशा बनावट दस्तावेजांच्या आधारे खरेदी केलेली प्रकरणे मूळ मालकांनी फिर्याद दिल्यावर उघड झाली आहेत. गावठाण क्षेत्रावर, शासकीय जागेवर हक्क दाखवीत किंवा बºयाच दिवसापासून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लोकांच्या जमिनीवर डोळा ठेऊन अनधिकृतरित्या बनावट कागदपत्रे बनवून जमिनी लाटण्याचा गोरख धंदा अन्सार शेख करीत होता. या प्रकरणीतील इतर २३ आरोपी फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी यंत्रणा सतर्क केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाCrime Newsगुन्हेगारी