शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

महिंद्राची माराझो साईबाबांच्या चरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:27 PM

महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा अ‍ॅण्ड कंपनीने माराझो कार साईबांबाच्या चरणी अर्पण केली.

शिर्डी : महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा अ‍ॅण्ड कंपनीने माराझो कार साईबांबाच्या चरणी अर्पण केली. मध्यान आरतीपूर्वी कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. पवन गोयंका यांनी या कारच्या चाव्या साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या सुपूर्द केल्या.डॉ. गोयंका व ममता गोयंका यांनी या गाडीची विधीवत पूजा केली. यावेळी कंपनीचे प्लांट हेड प्रदीप देशमुख कर्नल, सी एन बॅनर्जी, प्रशासकीय अधिकारी सूर्यभान गमित, अशोक औटी, जनसंपर्क अधिकारी मोहन यादव, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, वाहन विभागाचे अतुल वाघउपस्थिती होते. आजपर्यंत महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने जवळपास १४ वाहने भेट दिली आहेत.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डी