शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक क्वारंटाईन करा; राजेश टोपे यांच्या जिल्हाधिका-यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:53 AM

कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यापेक्षा संस्थात्मक क्वारंटाईन करा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रविवारी (१२ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.

अहमदनगर : कोरोनाची लक्षणे आढळलेल्या नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यापेक्षा संस्थात्मक क्वारंटाईन करा, अशा सूचना राज्याचे आरोग्यमंत्रीराजेश टोपे यांनी रविवारी (१२ जुलै) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिका-यांना दिल्या आहेत.

नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता नोबल मेडिकल फाउंडेशनतर्फे नगरच्या जिल्हा रुग्णालयांमध्ये २० खाटांचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. या विभागाचे उद्घाटन रविवारी सकाळी आरोग्यमंत्रीराजेश टोपे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाले. यावेळी मंत्री टोपे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, महानगरपालिकेचे आयुक्त श्रीकांत मायकलवार, खासदार सुजय विखे उपस्थित होते.

जिल्हा रुग्णालयातील रुग्णालयातील खाटांची अपुरी संख्या लक्षात घेता सर्वसामान्य रुग्णांच्या सेवेसाठी नोबेल मेडिकल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये अतिदक्षता विभाग उभारण्यात आला आहे. जिल्हा रुग्णालयामार्फतच हा विभाग चालवला जाणार आहे. 

फाउंडेशनचे विश्वस्त डॉ. बापूसाहेब कांडेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब कांडेकर, विश्वस्त डॉ. संगीता कांडेकर, डॉ. पांडुरंग ढवळे, डॉ.नानासाहेब अकोलकर, डॉ.विजय पाटील, डॉ. सुंदर गोरे, डॉ. सुनील बंदिष्टी यांचे यासाठी योगदान लाभले आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याministerमंत्रीRajesh Topeराजेश टोपे