शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
2
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
3
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
4
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
6
aumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
7
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
8
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
9
"आमिर खानच्या प्रोडक्शनमधून ऑडिशनसाठी फोन आला आणि...", नम्रता संभेरावने सांगितला 'तो' किस्सा
10
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
11
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
12
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
13
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
14
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
15
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
16
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
17
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
18
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
19
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
20
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’

घाटसिरसच्या जवानाचा चेन्नईत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 3:59 PM

इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान संभाजी गंगाधर पालवे (वय ३८) यांचा मंगळवारी चेन्नईत कामावर जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला.

करंजी : इंडो-तिबेट सीमा पोलीस दलातील जवान संभाजी गंगाधर पालवे (वय ३८) यांचा मंगळवारी चेन्नईत कामावर जात असताना अपघात होऊन मृत्यू झाला. गुरूवारी त्यांच्या गावी घाटसिरस (ता. पाथर्डी) येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी त्यांच्या पार्थिवासोबत आलेल्या इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या पथकाने त्यांना अखेरची मानवंदना दिली.गुरूवारी सकाळी तिबेट पोलिसांनी त्यांच्या खास वाहनातून पालवे यांचे पार्थिव घाटसिरस येथे आणले.ग्रामस्थांनी सजविलेल्या रथातून अंत्ययात्रा काढली. अंत्यसंस्कारप्रसंगी ‘भारत माता की जय, संभाजी पालवे अमर रहे’ अशा घोषणांनी घाटसिरस परिसर दणाणून गेलाहोता. याप्रसंगी उपसरपंच नवनाथ पाठक, दादासाहेब चोथे, राजेंद्र पालवे, लक्ष्मण पाठक, अनिल पाठक, त्यांचे बंधू शिवाजी पालवे तसेच परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर