शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
2
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
3
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
4
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
5
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
6
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
7
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
8
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
9
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
10
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
11
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
12
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
13
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
14
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
15
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
16
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
17
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
18
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
19
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
20
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला

शेतक-याच्या घराला आग : संसारपयोगी साहित्यासह तीन गाई ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 5:59 PM

गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला.

आश्वी : गोरक्षवाडी निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथे आज दुपारी लागलेल्या आगीत तीन गाई अन्नधान्य पन्नास हजार रुपये रोख संसार उपयोगी साहित्य असा ऐवज जळून खाक झाला.निमगावजाळी लोहारे रस्तयावरील गोरक्षवाडी येथील बाळासाहेब काशीनाथ सदाफळ यांच्या घराला व शेजारील गोठ्याला आज दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमाराला अचानक आग लागली. या आगीत घरातील संसार उपयोगी साहीत्य पन्नास हजार रुपये रोख, अन्नधान्य आदी आगीच्या विळख्यात सापडले. आॅक्टोबर हीट मध्ये भर उन्हात लागलेल्या भयानक आगीने उग्र रुप घेत जनावरांना वाचवण्याची ही संधी दिली नाही. यात तीन गाई मृत्युमुखी पडल्या. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. स्थानिक तरुणांनी तसेच अग्नीक्षमक दलाचा बंबानी आग आटोक्यात आणली. जळीतग्रस्त कुटुंबाला तातडीने शासनाने मदत करावी, अशी मागणी संगमनेर दुध संघाच्या संचालिका प्रतिभाताई जोंधळे यांनी केली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर