शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

कर्जतमध्ये कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:00 PM

कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली.

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंदा या गावातील दत्तात्रय देवराव घालमे (वय ४२) या तरुण शेतक-याने कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवली. सेवा संस्थेसह खासगी कर्जाला कटांळून विष पिऊन घालमे यांनी आत्महत्या केली. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगी व पाच वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.सोमवार १६ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घालमे यांनी विष प्राशन केले. जमीन कमी आहे, यामध्ये फार काही पिकत नाही. पिकलेच तर भाव मिळत नाही. सेवा सोसायटीचे एक लाखापेक्षा जास्त तर खासगी सावकाराचे दीडलाख कर्ज आहे. शेती उत्पनामधून पोटही भरू शकत नाही त्यामुळे कर्ज कसे फेडणार? असे त्यांनी विष पिल्यानंतर पुतण्याला सांगितले. त्यानंतर तात्काळा त्यांना तत्काळ नगर येथे शासकीय रुग्णालयात हजर केले. मात्र डॉक्टरांनी घालमे यांना मृत घोषित केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतFarmerशेतकरी