शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

शेवगाव हत्याकांडातील जखमीचा मृत्यू, मृतांची संख्या तीनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 1:30 PM

शेवगाव शहरातील दुहेरी हत्याकांडातील गंभीर जखमी बाळू रमेश केसभट याचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़.

लोकमत आॅनलाइनशेवगाव : शेवगाव शहरातील दुहेरी हत्याकांडातील गंभीर जखमी बाळू रमेश केसभट याचा मंगळवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला़. केसभट याच्यावर नगर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते़ या हत्याकांडात आता मृत्यू झालेल्यांची संख्या तीन झाली असून, पोलीसांसमोर घटनेची उकल करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे़शेवगाव शहरालगत आखेगाव रस्ता व जुना सालवडगाव रस्त्याच्या मध्यभागी निर्जन ठिकाणी रविवारी रात्री  दीपक रामनाथ गोर्डे ( वय ३५, रा. धनगरगल्ली, शेवगाव) व मंगल अनिल अळकुटे ( वय ३२ रा. दहिगावने, ता. शेवगाव) यांची हत्या झाली होती़ या घटनेत बाळू केसभट हा गंभीर जखमी झाला होता़ त्याला उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले होते़ त्याचा मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या हत्याकांडाचे रहस्य कायम राहिले आहे़ पोलीसांसमोर आता आरोपींना शोधून काढण्याचे आव्हान निर्माण झाले आहे़ दरम्यान हे तिहेरी हत्याकांड नाजूक कारणातून घडले असल्याची चर्चा शेवगाव परिसरात आहेत़