शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

श्रीगोंद्याला ९ एप्रिलनंतर कुकडीचे आवर्तन; ९ पर्यंत कर्जतलाच आवर्तन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 2:31 PM

कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.

श्रीगोंदा : कुकडीचे आवर्तन कर्जत तालुक्यासाठी ९ एप्रिलपर्यत चालू ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर श्रीगोंदा तालुक्याचे आवर्तन सुरू करण्यात येईल, अशी माहिती कुकडीचे कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी शनिवारी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.    चार दिवसापूर्वी येडगाव कालव्याचा दरवाजा नादुरुस्त झाला होता. त्यामुळे काही तास वाया गेले. कुकडी जोड कालवा किलोमीटर १३२ साठी दोन दिवसात विसापूरमधून ७० क्युसेकने पाणी काढण्यात येईल. त्यानंतर यामध्ये १३० क्युसेकने कुकडी कालव्यातून पाणी सोडले जाईल. कोरोना संचारबंदी लागू असल्याने डिझेल पंप बंद असतात. त्यामुळे गाड्यांना वेळेवर डिझेल उपलब्ध होत नाही. त्यामुळे नियोजन करताना थोडीशी अडचण होत आहे. पण कुकडीचे आवर्तन सर्व शेतकºयांचे भरणी झाल्याशिवाय बंद होणार नाही, असेही काळे  यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाDamधरणWaterपाणी