शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

coronavirus : कोरोनापासून बचावासाठी त्याने सायकलने शेकडो किमी प्रवास करत गाठले गाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 7:09 AM

गर्दीतून जाताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याने सायकल पर्याय निवडला.

- हेमंत आवारीअहमदनगर -  मेस व अभ्यासिका बंद त्यात कोरोनाची वाढती भीती यामुळे त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला, बस मधील गर्दी लक्षात घेऊन कोरोना टाळण्यासाठी त्याने चक्क १८६ किलोमीटर चा सायकल वरून प्रवास करत आपले घर गाठले.

तालुक्यातील गर्दनी येथील अमोल मंडलिक हा मुलगा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कारणासाठी पुण्यातील सांगावी येथे राहतो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने मेस व अभ्यासिका बंद झाल्या. काळजीपोटी घरातील लोकांनी गावाकडे येण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे त्याने पुणे सोडण्याचा निर्णय घेतला. पण गावी जायचं तर एसटी आणि खासगी गाड्यांना मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. 

त्यामुळे गर्दीतून जाताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी त्याने सायकल पर्याय निवडला. अभ्यासिक ते हॉस्टेल अस नेहमी कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या अनिलने कोणताही सराव नसताना लांब पल्ल्याचा प्रवास केला आणि गाव गाठले. त्याचे गर्दनी गावातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAhmednagarअहमदनगरPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र