कोपरगावात दुचाकी जाळली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 03:21 PM2020-09-05T15:21:38+5:302020-09-05T15:22:16+5:30

कोपरगाव शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली.

The bike caught fire in Kopargaon | कोपरगावात दुचाकी जाळली 

कोपरगावात दुचाकी जाळली 

Next

कोपरगाव : शहरातील टिळकनगर येथील शिवनारायण चंद्रकांत गंगुले यांच्या राहत्या घरासमोर त्यांच्या मालकीची बजाज कंपनीची पल्सर ( क्र.एम.एच.-१७, सी.ई.६१९७) दुचाकी पेटवून दिली. ही घटना शनिवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

काहीतरी ज्वालग्रही पदार्थ टाकून ही दुचाकी पेटवून दिली आहे.  याप्रकरणी शिवणारायण गंगुले यांच्या फिर्यादीवरून गोकुळ उर्फ तुषार राजेंद्र दुशींग (रा.टिळकनगर, कोपरगाव) याच्याविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.एच.गायमुखे करीत आहेत.

Web Title: The bike caught fire in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.