शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

अहमदनगर महापालिका : स्थायी समिती सभापतीपदासाठी महापौरांच्या उपस्थितीत अविनाश घुले यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 12:59 PM

अहमदनगर महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता  उमेदवारी अर्ज दाखल केला.

अहमदनगर: महापालिका स्थायी समितीच्या सभापती पदासाठी राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता  उमेदवारी अर्ज दाखल केला.

स्थायी समिती सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारपासून  प्रारंभ झाला. राष्ट्रवादीकडून अविनाश घुले यांनी संकष्ट चतुर्थीच्या मुहूर्तावर नगर सचिव कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.  नगर सचिव एचडी तडवी यांनी उमेदवारी अर्ज स्वीकारला.

   अविनाश घुले यांच्या एका अर्जाला बसपाचे मुदस्सर शेख हे सूचक आहेत, तर अनुमोदक राष्ट्रवादीचे प्रकाश भागानगरे हे आहेत. दुसऱ्या उमेदवारी अर्जाला राष्ट्रवादीचे सागर बोरुडे हे सूचक असून काँग्रेसच्या सुप्रिया जाधव या अनुमोदक आहेत.

 यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे वाकळे यांच्यासह भाजपचे नगरसेवक व विरोधी पक्षनेते संपत बारस्कर,  गणेश भोसले, बसपाचे मुदस्सर शेख, सचिन जाधव,  निखिल वारे, विनीत पाऊलबुध्दे,  बाळासाहेब पवार, रवी बारस्कर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण