शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

अशोक विखे यांची शरद पवारांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 7:10 PM

काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

अहमदनगर : काँग्रेसचे दिवंगत माजी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांचे चिरंजीव अशोक विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत गेल्या काही दिवसांपासून अनेकांची नावे चर्चेत येत आहेत. या पार्श्वभूमिवर विखे-पवार यांच्यातील या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापूर्वी देखील या दोघांची भेट होऊन चर्चा झाली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचे चिरंजीव सुजय अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. हा मतदारसंघ काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. ही जागा राष्ट्रवादीने सुजय यांच्यासाठी सोडावी, यासाठी राधाकृष्ण विखे आग्रही आहेत. ही जागा त्यांनी अतिशय प्रतिष्ठेची केली आहे. तर सुजय यांनी कोणत्याही परिस्थितीत अहमदनगरमधूनच लढण्याचा चंग बांधला आहे. सुजय यांची उमेदवारी निश्चित असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार अजून ठरलेला नाही. पक्षाकडून विविध नावे चर्चेत येत असतानाच अशोक विखे यांनी पवारांची भेट घेतल्याने या भेटीस महत्त्व प्राप्त झाले आहे. पवारांनी विखे यांच्याकडून अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींची माहिती घेतली. पण याशिवाय अधिक तपशील सांगण्यास विखे यांनी नकार दिला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस