राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 12:27 PM2023-11-30T12:27:08+5:302023-11-30T12:27:33+5:30

अहमदनगर (जिमाका): - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. ...

Arrival of President Draupadi Murmu at Zapwadi Helipad; Governor Ramesh Bais welcomed | राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे झापवाडी हेलीपॅड येथे आगमन; राज्यपाल रमेश बैस यांनी केलं स्वागत

अहमदनगर(जिमाका): - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी भारतीय वायुदलाच्या विशेष विमानाने झापवाडी (ता.नेवासा) हेलिपॅड येथे आगमन झाले. राज्यपाल रमेश बैस यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. 

महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,‌ जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ, पोलीस अधीक्षक राकेश ओला यावेळी उपस्थित होते.

Web Title: Arrival of President Draupadi Murmu at Zapwadi Helipad; Governor Ramesh Bais welcomed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.