शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

सुप्यात दोघांना १ लाख ३५ हजार रुपयाना गंडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 5:53 PM

नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला.

सुपा : नगर-पुणे रोडवरील पारनेर तालुक्यातील सुपा येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यास गेलेल्या दोन जणांना अज्ञात भामट्याने मदतीचा बहाणा करीत १ लाख 35 हजार रुपयाना गंडा घातला.सुप्यातील लक्ष्मन परांडे यांना स्टेट बँकेच्या शेजारी असणा-या एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत करतो, असे सांगून त्यांचे कार्ड ताब्यात घेतले. याचदरम्यान बदललेले कार्ड घेऊन भामटा निघून गेला. थोड्याच वेळात ४० हजार रुपये दुस-याच खात्यात ट्रान्सफर केले. तर एकदा २० हजार रुपये व दुस-या वेळेत १० हजार रुपये आॅनलाईन काढले. हे लक्षात येताच त्यांनी तातडीने बँकेला कळवून सुपा पोलिसांकडे धाव घेतली. २ दिवसापूर्वी सुपा एमआयडीसी तील कामगार चाँद गुलाब शेख (राहणार- कामरगाव ता . नगर) यांनी सुपा एमआयडीसीतील पेट्रोल पम्पावरील एटीएम मधून पैसे काढताना त्यातून पैसे येत नाहीत हे पाहून त्यांच्या मागच्या अनोळखी व्यक्तीने पैसे काढून देतो असे सांगून कार्ड घेतले. हातचलाखी करून त्या भामट्याने शेख याना दुसरेच एटीएम कार्ड दिले. त्यांच्या खात्यातून ३४ हजार ६०० रुपये काढल्याचा मॅसेज आला. लक्षात आल्यावर शेख यांनी नगर येथे सायबर क्राईम कडे तक्रार नोदवली. याप्रकरणी पारनेर पोलीस तपास करीत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर