शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

अहमदनगर महापालिका पोटनिवडणूक : काँग्रेसने गड राखला, भाजपचे डिपॉझिट जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 11:03 AM

अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत.

ठळक मुद्देकाँग्रेसने गड राखला, भाजपाला डिपॉझिटही वाचवता आले नाहीशिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते२३४० मते घेऊन काँगे्रसच्या विशाल कोतकरांनी मिळविला विजयभाजपाला मिळाली अवघी १५६ मते

अहमदनगर : अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगावमधील प्रभाग क्रमांक ३२ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमदेवार विशाल कोतकर सुमारे साडेचारशे मतांनी विजयी झाले आहेत. या पोटनिवडणुकीत शिवेसना व काँग्रेसमध्ये जोरदार चुरस पहायला मिळाली. चुरशीच्या निवडणुकीत काँग्रेसने गड राखला तर भाजपाला डिपॉझिटही वाचवता आले नाही.काँग्रेसचे माजी महापौर संदीप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर शुक्रवारी (दि. ६) मतदान घेण्यात आले. एकूण ७ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले. ५ हजार ९४४ मतदारांपैकी ४ हजार ४३२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्या होत्या. सायंकाळपर्यंत ७५ टक्के मतदान झाले होते.शनिवारी सकाळीच जुन्या महापालिकेच्या कार्यालयात मतमोजणी झाली. मतमोजणी सुरुवातील शिवसेनेचे विजय पठारे यांनी आघाडी घेतली होती. नंतर काँग्रेसचे विशाल कोतकर यांनी पठारे यांचे लीड तोडत निर्णायक आघाडी घेतली. विशाल कोतकर यांची ५०० मतांची आघाडी झाल्यानंतर काँग्रेसच्या गटात उत्साहाचे उधाण आले. ही आघाडी कायम राखत विशाल कोतकर यांनी ४५६ मतांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या विजय पठारे यांनी घेतले १८८६ मते तर भाजपचे महेश सोले यांना अवघी १५६ मते मिळाली. भाजपाची अनामत रक्कम जमा झाली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar municipal corporationअहमदनगर महापालिका