शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

संगमनेरात १३०० किलो गोमांस जप्त  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2019 11:23 AM

गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास संगमनेर येथील भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात करण्यात आली. 

    संगमनेर : गोवंश जनावरांची कत्तल सुरू असलेल्या ठिकाणी शहर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात करण्यात आली.     आझाद कुरेशी (पूर्ण नाव माहित नाही, रा.मदिनानगर, संगमनेर) याच्या विरोधात पोलीस कॉँस्टेबल साईनाथ तळेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांना भारतनगर येथील परवेज कुरेशी याच्या वाड्यात गोवंश जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलीस पथकाने सदर ठिकाणी टाकलेल्या छाप्यात २ लाख २६ हजार रूपये किंमतीचे १३०० किलो गोमांस जप्त केले. पोलीस आल्याचे पाहून कुरेशी पळून गेला. पोलीस नाईक व्ही. जी. खाडे तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAhmednagarअहमदनगर