शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

संगमनेरातील १२ पोलिसांना कोरोनाची लागण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 10:54 AM

संगमनेर कारागृहातील २२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी (२९ जुलै) रॅपिड अँटिजेन तपासणीतून समोर आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या १२ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचीही रॅपिड अ‍ॅँटिजेन तपासणी केली असता त्यांचे अहवाल शुक्रवारी (३० जुलै) पॉझिटिव्ह आले, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

संगमनेर : संगमनेर कारागृहातील २२ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी (२९ जुलै) रॅपिड अँटिजेन तपासणीतून समोर आले. त्यानंतर संगमनेर तालुक्यात कार्यरत असलेल्या १२ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचीही रॅपिड अ‍ॅँटिजेन तपासणी केली असता त्यांचे अहवाल शुक्रवारी (३० जुलै) पॉझिटिव्ह आले, अशी माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 

   सर्वसामान्य नागरिक , शासकीय अधिकारी, कर्मचारी, कारागृहातील कैदी यांच्यानंतर आता पोलिसांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. २२ कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर पोलिसांची तपासणी केली असता दुपारी प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालात ३१ व ३९ वर्षीय दोन पुरूष तर २६ व ३१ वर्षीय दोन महिला अशा एकूण चार पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शुक्रवारी रात्री प्राप्त अहवालात ८ पोलीस कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात ४५ व ३३ वर्षीय दोन महिला पोलीस तर ३५, ३७, ४२, ५३, ५१, ५० वर्षीय असे सहा पुरूष पोलीस कर्मचारी अशा एकूण आठ जणांचा समावेश आहे. हे पोलीस कर्मचारी संगमनेर तालुका, शहर पोलीस ठाणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व संगमनेर वाहतूक शाखेतील कर्मचारी आहेत. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याSangamnerसंगमनेरPoliceपोलिस