शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
4
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
5
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
6
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
7
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
8
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
9
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
11
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
12
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
13
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
14
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
15
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
16
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
17
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
18
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
19
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
20
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी झंवर, सचिवपदी रेळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST

वंचित, दुर्बल व गरजू घटकांचे जीवन बदलण्यासाठी या वर्षात रोटरी काम करणार असून, पदग्रहण सोहळ्यात या अनुशंगाने १५ अंध ...

वंचित, दुर्बल व गरजू घटकांचे जीवन बदलण्यासाठी या वर्षात रोटरी काम करणार असून, पदग्रहण सोहळ्यात या अनुशंगाने १५ अंध व्यक्तींच्या कुटुंबीयांना अन्न-धान्यासह किराणा किटचे वितरण करण्यात आले. यावेळी रोटरीचे सहायक प्रांतपाल मनिष नय्यर व माजी सहायक प्रांतपाल अ‍ॅड. अभय राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रोटरी प्रियदर्शनीच्या माजी अध्यक्षा गिला गिल्डा यांनी झंवर यांच्याकडे पदाची सूत्रे बहाल केली.

पंधरा अंध व्यक्तींच्या कुटुंबीयांना अन्न-धान्य व किराणा किट वाटप उपक्रमाचे प्रकल्प प्रमुख खजिनदार प्रतिभा धूत या होत्या. पंधरा अंध लाभार्थींच्या कुटुंबीयांची निवड मिशन फॉर द ब्लाइंड ऑर्गनायझेशनचे मनोज तायडे यांनी केली. रोटरी प्रियदर्शनीच्या सदस्या म्हणून प्रतिभा धूत, आशा फिरोदिया, डॉ. बिंदू शिरसाठ, कुंदा हलबे, यास्मीन जरीवाला, कविता काणे, जागृती ओबेरॉय, स्विटी पंजाबी, नीना मोरे, माधुरी झंवर, रिटा झंवर, डॉ. स्मिता तारडे, सुरेखा मनियार, शीतल गायकवाड, प्रभा खंडेलवाल यांची निवड करण्यात आली. सूत्रसंचालन सहसचिव निलमणी गांधी यांनी केले.

..................

०१ रोटरी

रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या अध्यक्षपदी शशी झंवर व सचिवपदी देविका रेळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडे पदभार सोपविताना माजी अध्यक्षा गिला गिल्डा. समवेत मनिष नय्यर, अ‍ॅड. अभय राजे. (छाया-वाजिद शेख-नगर)