शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

तनपुरे कारखाना कामगारांचा मोर्चा

By admin | Updated: April 5, 2024 13:24 IST

राहुरी : आधीच्या आंदोलनाला यश न आल्याने संतप्त झालेल्या डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी कारखान्याची संलग्न संस्था विवेकानंद नर्सिंग होमच्या

राहुरी : आधीच्या आंदोलनाला यश न आल्याने संतप्त झालेल्या डॉ़ बा़ बा़ तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांनी सोमवारी कारखान्याची संलग्न संस्था विवेकानंद नर्सिंग होमच्या केबिनला कुलूप लावून संताप व्यक्त केला़ कार्यकारी संचालक विजय पाटील यांनी मंगल कार्यालयात कामगारांशी चर्चा करून एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले़ त्यानंतर अध्यक्ष प्रसाद तनपुरे यांच्या घरावर काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला़कामगारांनी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजवर मोर्चा काढला़ त्यानंतर मोर्चा कामगार नर्सिंग होमच्या प्रवेशद्वाराजवळ आला़ त्यावेळी पोलीस उपनिरीक्षक बी़ के. शेंगापले, आऱ एस़ चव्हाण, सुनील कुटे यांनी मोर्चा अडविला़आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत असून कुलूप लावण्यास मज्जाव करू नये, असे कामगारांनी सुनावले़ प्रसाद तनपुरे यांच्याशी मोबाईलवरून संपर्क केला असता बुधवारी (दि. १७) कामगारांचे पगार करणार असल्याचे तनपुरे यांनी सांगितले. मोर्चासमोर बाळासाहेब चव्हाण यांनी कुलूप लावण्याचा आग्रह धरला़ यावेळी सोमनाथ वाकडे, सुरेश थोरात, सुरेश लांबे यांची भाषणे झाली़ प्राचार्य डॉ़ प्रकाश आढाव मोर्चाला सामोरे गेले़ कार्यकारी संचालक विजय पाटील, संचालक अरूण ढूस, श्रीराम गाडे, ज्ञानदेव वराळे यांनी कामगारांशी चर्चा केली़ यावेळी झालेल्या चर्चेत बाळासाहेब चव्हाण, भाऊसाहेब पगारे, सुरेश थोरात, नारायण चव्हाण, सुधाकर कराळे, अर्जुन दुशिंग, नारायण मुसमाडे, सीताराम नालकर, संदीप गडाख आदी कामगारांनी संचालकांशी चर्चा केली़ त्यानंतर राहुरी येथे काढण्यात येणारा मोर्चा रद्द करण्यात आला़ मात्र धरणे आंदोलन पूर्ववत सुरू राहणार असल्याचे कामगारांनी स्पष्ट केले़ (तालुका प्रतिनिधी)