शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

टँकर गेले कुण्या गावा ? खेपा वाढवा, शेवगावकरांची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 12:38 IST

दुष्काळाच्या संकटामुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या मुकाबल्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या टँकरद्वारे पाणी

शाम पुरोहितशेवगाव : दुष्काळाच्या संकटामुळे उद्भवलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईच्या मुकाबल्यासाठी शेवगाव पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या टँकरद्वारे पाणी पुरवठा योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे सुरु असली तरी वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना टँकरसाठी चार ते पाच दिवस वाट पहावी लागते. त्यामुळे टँकरची संख्या वाढविण्याची मागणी परिसरातील रहिवाशांकडून होत आहे.तालुक्यातील वाडगाव, मुर्शदपूर परिसरात लोकमत प्रतिनिधीने पाण्याच्या टँकरचा आढावा घेतला. तसेच उपस्थित ग्रामस्थांशी त्यांच्या अडचणींबाबत संवाद साधला. यावेळी बप्पासाहेब धावणे, मीनाबाई धावणे व उपस्थित ग्रामस्थांनी वडगाव व मुर्शदपूर या दोन गावांसह नजीकच्या बिरोबावस्ती, जवरे वस्ती, गोर्डेवस्ती, लवणवस्ती, गायकवाडवस्ती, मारुतीवस्ती, थाटे रस्ता, हसनापूर रस्ता, निमगाव रस्ता, ढाकणे वस्ती अशा एकूण २४ वस्त्यांसाठी एकमेव टँकर उपलब्ध असल्याने चार-पाच दिवसांतून एकदा येतो, अशी माहिती दिली. टँकरच्या खेपा व संख्या वाढविण्याची मागणी पंचायत समितीच्या टंचाई शाखेकडे केली आहे.यावेळी महिला सदस्या सुनीता धावणे, विमल ढाकणे, वनिता धावणे, नंदाबाई ढाकणे, कस्तुराबाई खर्चान यांनी टँकर वेळेवर येतो व लॉगबुक वर सह्या घेतल्या जात असल्याची बाब निदर्शनास आणली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShevgaonशेवगावahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद