दोन दिवसांपासून तरुणी विहिरीत : अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 12:21 IST2019-07-06T12:21:10+5:302019-07-06T12:21:20+5:30
सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणी (वय २०) विहीरीत आढळून आली.

दोन दिवसांपासून तरुणी विहिरीत : अग्निशमन कर्मचा-यांनी काढले बाहेर
अहमदनगर : सावेडी उपनगरातील गावडे मळ््याजवळील इस्कॉन मंदिरानजीक निर्जन ठिकाणी पाणी नसलेल्या विहिरीत महाविद्यालयीन तरुणी (वय २०) विहीरीत आढळून आली.
विहीरीत पाणी नसल्यामुळे तरुणी दोन दिवस विहिरीतच होती. शनिवारी सकाळी तरुणी विहिरीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर अहमदनगर महापालिकेच्या अग्निशमन कर्मचा-यांनी तिला बाहेर काढले. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.