शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वाआयुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक

By admin | Updated: October 28, 2014 01:00 IST

कोपरगाव : कोपरगाव-येवला रस्त्यावर मोटारसायकलवरून संशयास्पद पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले़

कोपरगाव : कोपरगाव-येवला रस्त्यावर मोटारसायकलवरून संशयास्पद पळ काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या चारपैकी तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले़ या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, शनिवार (दि़ २५) रोजी कोपरगाव पोलीस येवला रस्त्याने गस्त घालीत होते़ तेव्हा दोन मोटारसायकलवरून चौघे संशयास्पद फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले़ पोलिसांची आपल्यावर नजर पडली, हे कळताच त्यांनी धूम ठोकली़ परंतु प्रभारी पोलीस निरीक्षक भोसले यांनी तातडीने आपल्या पथकासह पाठलाग करून जमाल अहमद जबी अहमद, मोहंमद रहेमान, हमीद अक्तर यांना अटक केली़ दोन आरोपी फरार झाले़ त्यातील बिलाल अहमद मुहंमद अजमल यास रविवारी अटक करण्यात आली़ एक आरोपी अद्यापही फरार आहे़ हे तीनही नाशिक कारागृहामध्ये होते़ ते बाहेर कसे आले, याची चौकशी कोपरगाव पोलीस करीत आहेत़कोपरगाव तालुक्यात दरोडा टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ पोलिसांनी त्यांच्या जवळून मोठा सुरा, चाकू, सत्तूर, लाकडी दांडके असे साहित्य जप्त केले आहे़ तिघांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. (प्रतिनिधी)