शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

भगवानगडावर दसरा मेळावा होणारच

By admin | Updated: January 12, 2016 23:33 IST

पाथर्डी : ७ जानेवारी रोजी पंकजा मुंडे यांनी गडावर जाऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नामदेवशास्त्री यांची भेट घेतली.

पाथर्डी : ७ जानेवारी रोजी पंकजा मुंडे यांनी गडावर जाऊन भगवानबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत दसरा मेळाव्यासंदर्भात कोणतीही चर्चा न होता, ही भेट अवघ्या पाच मिनिटात संपल्याने मुंडे समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मुंडे समर्थक अ‍ॅड.विक्रम डोंगरे, भगवान पालवे, गंगाधर गर्जे, भास्कर पालवे, उत्तम बारगजे, अमोल गर्जे, मुकुंद गर्जे, निवृत्ती खेडकर आदींनी पत्रक काढले असून दसरा मेळावा भगवानगडावरच होणार असल्याचे म्हटले आहे. गोपीनाथ मुंडेंच्या पुढाकाराने गादीवर बसलेल्या नामदेवशास्त्रींच्या दर्शनासाठी पंकजा मुंडेंनी मान झुकवली तर त्यांच्या आशीर्वादाची थाप पाठीवर देण्याऐवजी नामदेवशास्त्री यांनी पंकजा मुंडे यांना अपमानीत करत लवकर निघून जाण्यास भाग पाडले. राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद भूषवणाऱ्या मुंडेंचा अपमान हा गडाला मानणाऱ्या भाविकांचा अपमान आहे. गडाची संस्कृती जपत नामदेवशास्त्रींनी मुंडे यांचे स्वागत करायला हवे होते, असे या पत्रकात यांनी नमूद केले आहे. (तालुका प्रतिनिधी)