शहरं
Join us  
Trending Stories
1
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
2
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
3
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
4
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
5
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
6
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
7
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
8
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
9
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
10
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
11
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
12
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
13
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
14
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
15
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
16
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
17
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
18
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
19
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
20
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरमध्ये दुकानाला आग

By admin | Updated: August 24, 2014 02:05 IST

श्रीरामपूर : येथील केशर प्रेम बिल्डींगमध्ये असलेल्या डंबीर अ‍ॅण्ड सन्स या भांडी दुकान व गोदामाला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले.

श्रीरामपूर : येथील केशर प्रेम बिल्डींगमध्ये असलेल्या डंबीर अ‍ॅण्ड सन्स या भांडी दुकान व गोदामाला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले.डंबीर बंधू रात्री ९ वाजता दुकान बंद करून गेले. त्यानंतर दहाच्या सुमारास दुकानातुन धूर निघत असल्याचे वैभव लोढा व किरण पंखेवाले यांना दिसले. त्यांनी त्वरित याची माहिती डंबीर यांना दिली. त्यानंतर पालिकेची अग्नीशामक दलाची गाडी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले काही वेळातच अशोक कारखाना, राहुरी, नगरपालिका, औरंगाबाद येथूनही महापालिकेची आश्निशामक दलाची गाडी आली. सर्वांनी आग आटोक्यात आणण्यसाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु तोपर्यंत आगीत दुकानातील भांडी, सिगारेट, बिस्कीट, कॉस्मेटीक, स्प्रे, रंगाच्या गोण्या आदी साहित्य खाक झाले. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने इतर दुकानांना आगीची झळ लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर माजी आमदार जयंत ससाणे, आ. भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, तहसीलदार किशोर कदम, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पाहणी केली. (वार्ताहर)