शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
5
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
6
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
7
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
8
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
9
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
10
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
11
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
12
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
13
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
14
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
15
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
16
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
17
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
18
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
19
युद्धाचा फटका: रासायनिक खतांची दरवाढ शेतकऱ्यांच्या बोकांडी, दरात १०.८४ ते ८५.७१ टक्क्यांची वाढ
20
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2017 14:15 IST

अहमदनगर : वाढते भारनियमन, अवेळी विद्युत प्रवाह खंडीत करणे, विद्युत वाहिन्यांची नादुरुस्ती अशा विविध कारणांमुळे नगर शहरातील तसेच ग्रामीण ...

अहमदनगर : वाढते भारनियमन, अवेळी विद्युत प्रवाह खंडीत करणे, विद्युत वाहिन्यांची नादुरुस्ती अशा विविध कारणांमुळे नगर शहरातील तसेच ग्रामीण नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ त्यामुळे महावितरणविरोधात शिवसेना, राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत बुधवारी महावितरण कार्यालयात ठिय्या दिला.सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात भारनियमन वाढले आहे़ भारनियमनाचे वेळापत्रक कोणते तेच लोकांना समजायला मार्ग नाही़ केव्हाही वीज गायब होते़ त्यामुळे नागरिकांना गरजेच्यावेळीही वीज उपलब्ध होत नाही़ तसेच ज्या वेळी वीज असेल त्यावेळी कोठेतरी दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे सांगून वीज पुरवठा खंडीत केला जातो़ त्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे़ शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड, दिलीप सातपुते, भगवान फुलसौंदर यांच्यासह शिवसैनिकांनी महावितरण कार्यालय गाठून आंदोलन केले़ त्यावेळी महावितरणमध्येही सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्याचवेळी राष्ट्रवादीचा मोर्चाही महावितणच्या कार्यालयावर धडकला़ राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने महावितरणच्या अधिकाºयांना धारेवर धरीत वीज प्रश्न सोडविण्याची मागणी केली.