अहमदनगर: जिल्हा सहकारी बॅकेच्या अध्यक्षपदी उदय शेळके व उपाध्यक्षपदी माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड होताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोघांचा सत्कार केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}या वेळी सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या जिल्हा बॅकेच्या निवडणुकीची धावपळ अखेर थाांबली. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात याांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक झाली.