शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
4
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
5
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

सायली चाहणकर संचलनासाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:16 IST

केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालयातील राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात विद्यार्थी सहभागी होणार आहेत. २० ते ...

केंद्र सरकारच्या युवा व खेल मंत्रालयातील राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे प्रजासत्ताक दिनानिमित्त होणाऱ्या संचलनात विद्यार्थी सहभागी होणार आहेत. २० ते २९ नोव्हेंबर या कालावधीत पश्चिम क्षेत्र राष्ट्रीय सेवा योजना पूर्व प्रजासत्ताक पथसंचलन शिबिर, हैदराबाद येथे पार पडले. यात महाराष्ट्रातून २८ मुले आणि २८ मुली यांपैकी उत्कृष्ट संचलन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादरीकरणातून महाराष्ट्रातील १४ विद्यार्थ्यांची दिल्‍ली येथील संचलनाकरिता निवड झाली आहे. यात सायली चाहणकर हिचा देखील समावेश आहे. तिला पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर, महाराष्ट्र आणि गोव्याचे क्षेत्रीय संचालक कार्तिकेयन, राज्य संपर्क अधिकारी अतुल साळुंखे, पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, संघनायक प्रा. शालिनी घुमरे यांचे मार्गदर्शन लाभले.

तिच्या या यशाबद्दल प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे , जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, संस्थेच्या प्रमुख कार्यकारी अधिकारी सुष्मिता विखे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.आर. कुचेकर, प्रा. डॉ. अनुश्री खैरे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रूपाली नवले, प्रा. राज्यश्री तांबे आदींनी कौतुक केले.

-------

फोटो नेम : २४ सायली चहाणकर