मांजात अडकलेल्या घुबडाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:24 IST2021-01-16T04:24:21+5:302021-01-16T04:24:21+5:30
हॉटेलमधून चोरला टीव्ही अहमदनगर : शहरातील तारकपूर परिसरातील सिंधी कॉलनी येथील एका हॉटेलमधून चोरट्यांनी ३२ इंची टीव्ही चोरून नेला. ...

मांजात अडकलेल्या घुबडाला जीवदान
हॉटेलमधून चोरला टीव्ही
अहमदनगर : शहरातील तारकपूर परिसरातील सिंधी कॉलनी येथील एका हॉटेलमधून चोरट्यांनी ३२ इंची टीव्ही चोरून नेला. १३ जानेवारी रोजी ही घटना घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात शितल महेंद्र त्रिभुवन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मोरे हे पुढील तपास करीत आहेत.
घरासमोरून शेळी चोरली
अहमदनगर : नगर तालुक्यातील हिवरे बाजार येथून चोरट्यांनी आठ हजार रुपये किमतीची शेळी चोरून नेली. १३ ते १४ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी अनिल पोपट ठाणगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.