शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

आनलाईन लिलावात अडकले वाळू विक्रीचे गाडे

By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST

अहमदनगर : वाळू विक्रीसाठी चार वेळा आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या़ मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़

अहमदनगर : वाळू विक्रीसाठी चार वेळा आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या़ मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ वारंवार निविदा नोटीस प्रसिद्ध करूनही व्यावसायिक येत नसल्याने आॅनलाईन लिलावात वाळू विक्रीचे गाडे रुतले आहे़ यावर महसूल विभागाचा कारवाईचा प्र्रयोगही फसला असून, कारवाईचा परिणाम शून्य असल्याचे वाळू पट्टे विक्रीवरून स्पष्ट झाले आहे़ शासकीय कामे घेण्यासाठी ठेकेदारांच्या रांगा लागतात़ शासकीय दरापेक्षाही कमी दरात कामे करण्याची ठेकेदारांची तयारी असते़ वाळू विक्रीत मात्र या उलट स्थिती आहे़ बाजारातील वाळूच्या दरापेक्षा शासकीय दर कमीच आहेत़ मात्र तरीही वाळू पट्टे विक्रीला प्रतिसाद मिळेनासा झाला आहे़ प्रतिसाद मिळावा, म्हणून कारवाया करण्याचेही आदेश दिले गेले़ वर्षभरात महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर वाळू वाहतूक करणारी ६२९ वाहने पकडली व २ कोटी ७३ लाखांचा दंडही वसूल केला़ परंंतु, कारवाईचा परिणाम लिलावात दिसला नाही़ गौण खनिज विभागाने एकूण चारवेळा आॅनलाईन निविदा नोटीस प्रसिद्ध केली़ जिल्ह्यातील २० वाळू पट्टे विक्रीसाठी आॅनलाईन निविदा प्रसिद्ध करण्यात आली़