साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 17:38 IST2021-02-17T17:37:48+5:302021-02-17T17:38:29+5:30
पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत ८ लाख ६५ हजार २०० रुपये इतकी आहे.

साईचरणी साडेआठ लाखांचा सुवर्णहार अर्पण
शिर्डी : पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत ८ लाख ६५ हजार २०० रुपये इतकी आहे.
संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सोन्याचा हार सुपूर्त या भाविकांनी सुपुर्द केला. यावेळी मुख्यलेखाधिकरी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. शिर्डी- पुणे येथील दानशुर साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला.