शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
2
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
3
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
4
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
5
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
6
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
7
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
8
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
9
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
10
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
11
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
12
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
13
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
14
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
15
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
16
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
17
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
18
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
19
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
Daily Top 2Weekly Top 5

‘वृद्धेश्वर’च्या शिखर उभारणीस मान्यता

By admin | Updated: August 19, 2014 02:15 IST

करंजी : श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिराच्या जीर्ण झालेल्या शिखराची उभारणी करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे़ त्यामुळे शिखर उभारणी आणि

करंजी : श्रीक्षेत्र वृद्धेश्वर मंदिराच्या जीर्ण झालेल्या शिखराची उभारणी करण्यास सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सहमती दर्शविली आहे़ त्यामुळे शिखर उभारणी आणि जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा झाला आहे़ त्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही सहाय्यक धर्मादाय आयुक्त (पुणे) शिवकुमार दिघे यांनी दिल्या़पुणे येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त शिवकुमार दिघे यांनी वृद्धेश्वर येथे येऊन नुकतीच महापूजा व अभिषेक केला़ यावेळी देवस्थानचे अध्यक्ष सुधाकर पालवे यांनी मंदिराबाबत दिघे यांना माहिती दिली़ हे मंदिर सहाशे वर्षापूर्वीचे असून, मंदिराच्या मुख्य शिखराची डागडूजी करणे आवश्यक असल्याचे सांगितले़ पुरातन मंदिराची पडझड होऊ नये व काही अनर्थ होण्यापूर्वीच मंदिराचे काम व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करीत दिघे यांनी या कामास सहमती दर्शविली़ यावेळी देवस्थानच्यावतीने दिघे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला़ यावेळी देवस्थान समितीचे विश्वस्त आबासाहेब पाठक, रंगनाथ केकाण, शिवाजी चोथे, विष्णू पाठक आदी उपस्थित होते़ (वार्ताहर)