शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्यात राहुलची सुनामी लाट

By admin | Updated: September 27, 2014 00:14 IST

श्रीगोंदा : बबनराव पाचपुते भाजपात गेल्याने मोदींची लाट संपली आहे. मात्र पाचपुते म्हणतात मोदींची सुप्त लाट आहे. परंतु श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांची सुनामी लाट आली आहे.

श्रीगोंदा : बबनराव पाचपुते भाजपात गेल्याने मोदींची लाट संपली आहे. मात्र पाचपुते म्हणतात मोदींची सुप्त लाट आहे. परंतु श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचे उमेदवार राहुल जगताप यांची सुनामी लाट आली आहे. या लाटेत पाचपुतेंची सत्ता नेस्तनाबूत होणार आहे, असा विश्वास जि.प.चे उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी व्यक्त केला.सुरुवातीला राहुल जगताप यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राहुल जगतापांची श्रीगोंदा शहरातून सवाद्य मिरवणूक काढली. त्यानंतर माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रचारसभा झाली.शेलार पुढे म्हणाले की, आघाडीचा उमेदवार ठरविताना सुरुवातीपासून सावध भूमिका घेतली. शेवट सावधगिरीने करावयाचा आहे. पाचपुतेंनी निवडणुकीत नेहमीच नुरा कुस्ती करून सत्ता टिकविली. परंतू श्रीगोंद्यात शिवाजीराव नागवडेंच्या नेतृत्वाखाली पाचपुतेंचा धक्का देणार आहोत. यावेळी सचिन जगताप, कमल सावंत, हरिदास शिर्के, बाळासाहेब गिरमकर, प्रा.तुकाराम दरेकर, डी.एम. भालेराव, प्रशांत दरेकर, अ‍ॅड.सुभाष डांगे, गणेश बेरड, केशव बेरड, पांडुरंग उगले यांची भाषणे झाली.यावेळी कुंडलिकराव जगताप, रंगनाथ निमसे, बाळासाहेब उगले, दादा औटी, अ‍ॅड.सुनील भोस यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन रंगनाथ बिबे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)