अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

By Admin | Updated: August 4, 2016 00:24 IST2016-08-04T00:21:28+5:302016-08-04T00:24:31+5:30

अहमदनगर : शहरातील कायनेटिक चौकात रस्ता ओलांडताना वेगाने जाणाऱ्या वाहनाची धडक बसून, पोलीस उपनिरिक्षक अशोक पांडुरंग उकिर्डे (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला़

Police sub-inspector dies in an accident | अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Web Title: Police sub-inspector dies in an accident