शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्नेहालय करणार नगरमध्ये वृक्षारोपण

By admin | Updated: June 17, 2016 23:37 IST

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर ‘ग्रीन अहमदनगर’साठी स्नेहालय व शिवरुद्रा बहुद्देशिय प्रतिष्ठानने वृक्षारोपण करण्याची तयारी शुक्रवारी दर्शविली़

अहमदनगर : लोकसहभागातून वृक्ष संवर्धनाची चळवळ राबविण्याचे ‘लोकमत’ने जाहीर केल्यानंतर ‘ग्रीन अहमदनगर’साठी स्नेहालय व शिवरुद्रा बहुद्देशिय प्रतिष्ठानने वृक्षारोपण करण्याची तयारी शुक्रवारी दर्शविली़
‘लोकमत’ने सुरू केलेल्या ‘माय सिटी माय ट्री’ अभियानाचे शहरासह जिल्हाभरातून स्वागत होत आहे़ लोकसहभागातून वृक्षारोपणाच्या चळवळीला मोठा प्रतिसाद मिळत आहे़ शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्था व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात दूरध्वनीवरून वृक्षारोपण करून त्याचे जतन करण्याची इच्छा व्यक्त केली़ तारकपूर येथील सेंट झेव्हिअर्स स्कूलसह ग्रामीण भागातील आनंद मुसळे (काष्टी), हर्षवर्धन शेळके (गुंडेवाडी) , विजरेश्वरी (नगर), विकास झरेकर (कामरगाव), मौजे खानापूर ग्रामपंचायत (शेवगाव) आदी ग्रामस्थांनी अभियानात सहभाग नोंदविला़ त्यांनी वृक्षारोपण करून संवर्धन करणार असल्याचा संकल्प केला आहे़
नगर शहरासह जिल्हाभरातून वृक्षारोपण करण्यासाठी शेकडो हात पुढे येत आहेत़ शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे, सामाजिक संस्था, सहकारी संस्था, मित्र मंडळांनीही वृक्षारोपणासाठी कार्यालयाकडे नोंदणी केली आहे़ ही नोंदणी सुरूच असून, सामाजिक संस्था, शाळा व्यवस्थापन, उद्योजक आदींनी अभियानात सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे़
(प्रतिनिधी)
सहभागासाठी संपर्क
विविध संस्थांना वृक्षारोपण करण्याची इच्छा आहे, त्यासाठी दाते हवे असून, अभियानात सहभागी होण्यासाठी कार्यालयात ९१७५५७५७५५ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा़ लोकमत कार्यालयास आपण प्रत्यक्ष भेट देवूनही या अभियानात काही जबाबदारी घेऊ शकता़