लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी  - Marathi News | Five persons including principal arrested in case of paper leak of 12th science branch; Police custody till 13th | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावी विज्ञान शाखेच्या पेपर फुटी प्रकरणी प्राचार्यसह पाच जणांना अटक; 13 तारखेपर्यंत पोलीस कोठडी 

चौकशीमध्ये गणिताची प्रश्नपत्रिका महाविद्यालयामध्ये येणाऱ्या महिला शिक्षिका, वाहन चालक व त्यांच्या साथीदारांनी प्रवासादरम्यान बंद पाकीट फोडून त्यातील प्रश्नपत्रिका  स्वतःच्या मोबाईलवरून व्हायरल केली असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. ...

लाडके जावईबापू 'लटकले', बाकी सगळे 'सटकले'; धुळवडीला गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक - Marathi News | holi 2023 son in laws procession on a donkey on dhulivandana day in this village | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लाडके जावईबापू 'लटकले', बाकी सगळे 'सटकले'; धुळवडीला गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक

पिढ्यान् पिढ्या गाढवावरून जावयाची धिंड काढण्याची खंडित पडलेली बारागाव नांदूर येथील परंपरा चार वर्षांनंतर पुन्हा सुरू झाली. ...

लेट लतिफांची बिनपगारी - Marathi News | Late Latif's unpopularity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लेट लतिफांची बिनपगारी

अहमदनगर: महापालिका कार्यालयात उशिराने हजेरी लावणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली़ ...

श्रीरामपूर तालुक्यात अवकाळीने नुकसान, गहू, द्राक्षला फटका; खासदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश - Marathi News | In Srirampur taluk bad weather damages wheat, grapes; The MPs gave orders for Panchnama | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपूर तालुक्यात अवकाळीने नुकसान, गहू, द्राक्षला फटका; खासदारांनी दिले पंचनाम्याचे आदेश

Unseasonal Rain : प्रवरा नदीकाठच्या उक्कलगाव, बेलापूर, कडीत, मांडवे, फत्याबाद, गळनिंब, तसेच मालुंजे, मांडवे या परिसरामध्ये गहू तसेच द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. ...

अजित पवारांनी विश्वासात घेतलं नाही; खा. विखेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण - Marathi News | Ajit Pawar did not believe; MP Sujay Vikhe said politics of DCC Bank ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अजित पवारांनी विश्वासात घेतलं नाही; खा. विखेंनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण

आम्ही शिवाजीराव कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून ही निवडणूक जिंकली आहे, असा आरोप खासदार सुजय विखे यांनी केला आहे. ...

Women's Day Special : आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन - Marathi News | Women s Day Special grandmother bloomed sitafal and chinchban in lockdown know details | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आजीबाईंनी लॉकडाउनमध्ये फुलवले सीताफळ अन्‌ चिंचबन

एका ७६ वर्षीय आजीबाईंनी तीन वर्षांपूर्वी लाॅकडाउन काळात लावलेल्या सीताफळ झाडांना बहर आला आहे. ...

साकत परिसरात वीज कोसळल्याने पवनचक्कीला आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Windmill caught fire due to lightning strike in Sakat area, panic among people | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साकत परिसरात वीज कोसळल्याने पवनचक्कीला आग, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

दुपारी दोन वाजता साकत परिसरातील पिंपळवाडी येथे पवनचक्कीवर वीज पडल्याने पवनचक्कीला आग लागली व मोठ्या प्रमाणात परिसरात धुर झाला. ...

'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा   - Marathi News | Ajit Pawars warning to Shinde Fadnavis MLAs will abandon their support | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :'...तर आमदार साथ सोडून निघून जातील', अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना सूचक इशारा  

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं असून याबाबत भरपाई देण्याची मागणी विधानसभेत करणार असल्याचं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू - Marathi News | 12th exam begins, student tejaswini dighe dies due to food poisoning in Ahmadnagar rahata | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारावीची परीक्षा सुरु होती, फुड पॉयझनमुळे विद्यार्थिनीचा मृत्यू

प्रवारानगर केंद्रावरती तिचे बारावी बोर्डाचे पेपर चालू होते. प्रथम इंग्रजीचा व दुसरा भौतिकशास्त्रचा पेपर तिने दिला होता. ...