नुकत्याच जपान येथे झालेल्या आशियाई सब ज्युनिअर कुस्ती स्पर्धेत ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावणारी श्रीगोंद्याची कुस्तीपटू भाग्यश्री फंड हिचे नगरमध्ये आगमन होताच तिने प्रथम ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी आॅलिंपिकमध्ये सुवर्णपदक पटकावणारच, असा व ...
राज्य नाट्य स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी नगर केंद्रावर फिरोज काझी लिखित व दादा नवघरे दिग्दर्शित ‘छत्रपती शिवरायांचा जिहाद’ हे नाटक शेवगावच्या एफ के क्रिएशन संस्थेने सादर केले. ...
भारतीय जनता पक्षाची ३३ जणांची दुसरी यादी सोमवारी सायंकाळी जाहीर झाली. या यादीमुळे बहुतांश प्रभागातील पॅनल पूर्ण झाले आहेत. दोन्ही याद्यांचे मिळून भाजपने आतापर्यंत ४८ उमेदवार जाहीर केले आहेत. ...
‘तुकाराम कोळ्याची पोर’ हे भालचंद्र कुबल लिखित आणि संदीप कदम दिग्दर्शित नाटक हौशी राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या दिवशी नगर केंद्रावर श्रीरामपूरच्या अपंग सामाजिक विकास संस्थेने सादर केले. ...