लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सीबी गंगवाल यांचे निधन - Marathi News | Senior journalist CB Gangwal of Kopargaon passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव येथील ज्येष्ठ पत्रकार सीबी गंगवाल यांचे निधन

दिवंगत गंगवाल यांनी जवळपास ४८ वर्षे बातमीदारीचे काम केले.  ...

कोपरगावातील उपनगरात मद्य व्यवसायास परवाना देवू नका!मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना नागरिकांचं निवेदन - Marathi News | Don't give license to liquor business in the suburbs of Kopargaon! Citizen's statement to Chief Shantaram Gosavi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावातील उपनगरात मद्य व्यवसायास परवाना देवू नका!मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना नागरिकांचं निवेदन

महाजन गोठ्याजवळ नव्याने बिअर व वाईन शॉपी सुरू करण्यांबाबतचे प्रकटन काढण्यात आले आहे. ...

शेतकऱ्यांना ५०० कडबाकुट्टी, १०० हवामान केंद्र उभारणार; जिल्हा परिषदेचे पुढील वर्षाचे ४८ कोटींचे अंदाजपत्रक सादर - Marathi News | 500 Kadbakuttis, 100 weather stations will be set up for farmers; Nagar Zilla Parishad's budget of 48 crores for the next year is presented | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांना ५०० कडबाकुट्टी, १०० हवामान केंद्र उभारणार; जिल्हा परिषदेचे पुढील वर्षाचे ४८ कोटींचे अंदाजपत्रक सादर

अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी ई-रिक्षांचे वाटप अशा काही ठळक तरतुदींचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला आहे. ...

Nashik: नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची ४ कोटीची फसवणूक - Marathi News | Nashik: Nashik Merchant Co-operative Bank defrauded of 4 crores | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेची ४ कोटीची फसवणूक

Nashik: बँकेचा शाखा व्यवस्थापक, गोल्ड व्हॅल्युअर आणि बँकेत खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेणारे अशा एकूण १३६ जणांनी संगनमत करत बँकेची ४ कोटी २० लाख १५ हजार ८६० रुपयांची फसवणूक केली. ...

आम्हाला पाणी द्या; नागरिकांचा महापालिकेत आक्रोश - Marathi News | Give us water; Outcry of citizens in the municipal corporation | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आम्हाला पाणी द्या; नागरिकांचा महापालिकेत आक्रोश

सिद्धार्थनगर येथील महिला, नागरिकांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत पाण्यासाठी अक्रोश मोर्चा काढला होता. ...

राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन - Marathi News | Veteran Rashtra Seva Dal activist Vitthal Bulbule passed away | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्र सेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बुलबुले यांचे निधन

बुलबुले यांनी उमेदीच्या काळात राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून सुमारे सात वर्षे काम केले. ...

धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा - Marathi News | Threats and bullying will not work in Sangamner, Balasaheb Thorat's warning to Radhakrishna Vikhe Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा

'अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. ' ...

अवकाळी, गारपीट; नुकसानीचे पंचनामे होणार, संगमनेरच्या तहलसीलदारांची माहिती - Marathi News | Panchnama of damage will be done, informed by Tehsildar of Sangamner | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अवकाळी, गारपीट; नुकसानीचे पंचनामे होणार, संगमनेरच्या तहलसीलदारांची माहिती

संगमनेरात तालुका, तलाठी, कृषी सहायकांना केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद ...

नगरमध्ये पहिल्यांदाच रंगणार लष्कराची सायकल पोलो स्पर्धा; १९ ते २१ मार्चदरम्यान आर्मर्ड कोअरमध्ये आयोजन - Marathi News | Army cycle polo tournament to be held for the first time in the nagar; Conducted in Armored Corps from 19th to 21st March | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरमध्ये पहिल्यांदाच रंगणार लष्कराची सायकल पोलो स्पर्धा; १९ ते २१ मार्चदरम्यान आर्मर्ड कोअरमध्ये आयोजन

एसीसी अँड एसमधील आर्मी स्पोर्ट्स नोड येथे पत्रकारांना याविषयी माहिती देण्यात आली. ...