विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारख केली जाहीर बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच... झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा... ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका? टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?"
Ahilyanagar (Marathi News) ग्रासरूट इनोव्हेटर : शेतकऱ्यांना खर्च वाचविण्यासाठी या यंत्राचा मोठा उपयोग होत असून, उत्पन्नातही वाढ होत आहे. ...
नगर -कल्याण हायवेवर भरधाव वेगातील टेम्पोने चिरडल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर टेम्पो पलटी झाल्याने चालकही गंभीर जखमी झाला ...
राज्यातील निचांकी तापमान (८ अंश) नगरला असतानाही कडाक्याच्या थंडीत भल्या सकाळीच शाळेची घंटा वाजते आहे. ...
साखर आयुक्तालयांतर्गत असलेल्या पुणे विभागाने सन २०१८-१९ च्या ऊस गळीत हंगामात ऊस गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेतली आहे ...
सुमारे आठ महिन्यापूर्वी नगरमध्ये सुरु झालेल्या पासपोर्ट सेवा केंद्रामुळे नगरकरांना पुण्याचे हेलपाटे वाचले़ मात्र, अपडेशनचे काम रेंगाळत असल्यामुळे पासपोर्ट मिळण्यास विलंब होत आहे़ त्या ...
पारनेर तालुक्यातील भनगडेवाडी (ढवळपुरी) सारख्या अत्यंत दुर्गम व दुष्काळी भागातील एक तरूण चक्क जर्मनीचा जावई झाला. ...
अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाचे कालवे बंदिस्त पाईपलाईनद्वारे व्हावेत, या मागणीसाठी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसह आमदार वैभव पिचड यांनी जिल्हाधिकाºयांशी चर्चा केली. ...
ज्याने अत्याचार केला त्याच तरूणाशी तरूणीचे जबरदस्तीने जातपंचायतीने लग्न लावून दिल्याची घटना राहुरी येथे घडल्याचे समोर आले आहे. ...
९ डिसेंबरला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर नगरकरांचे लक्ष्य महापौर निवडीकडे लागले आहे. ...
शहरातील अतिक्रमण हटाव मोहिमेत गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता शहर विकासासाठी सरसकट अतिक्रमणे हटवण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसंतराव नाईक चौकात रास्तारोको करण्यात आला. ...