लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा - Marathi News | Harassment of a married woman demanding 25 lakhs for building a house | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :घर बांधण्यासाठी २५ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; नवऱ्यासह पाच जणांवर गुन्हा

लग्न झाल्यापासून सासरी नांदत असलेल्या विवाहितेला घरबांधन्यासाठी माहेरून २५ लाख रुपये आणण्याची मागणी करीत तिचा शारीरीक व मानसीक छळ केला. ...

श्रीरामपुरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोक्यात दांडा मारला; रहाटपाळण्यात बसण्यावरून जुना वाद - Marathi News | Attempt to kill young man in Srirampur, hit him in the head with a stick; The old debate over sitting in the rahatpalla | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्रीरामपुरात तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न, डोक्यात दांडा मारला; रहाटपाळण्यात बसण्यावरून जुना वाद

या तिघा जणांनी तरुणाच्या डोक्यात लोखंडी दांडा मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केला. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील घटना - Marathi News | One killed in collision with unknown vehicle, incident on Nagar-Manmad highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, नगर-मनमाड महामार्गावरील घटना

बाळासाहेब पंढरीनाथ बारसे (वय ४७) असे मृत व्यक्तीचे नाव ...

Sangamner: खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन  - Marathi News | Sangamner: Start work on dilapidated bridge immediately; Movement by citizens | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खचलेल्या पुलाचे काम तातडीने सुरू करा ; नागरिकांकडून आंदोलन 

Sangamner: पुलाच्या काम संदर्भात वारंवार मागणी करून कुठलीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नागरिकांनी सोमवारी ( दि.२३) खचलेल्या पुलाजवळ आंदोलन केले. ...

३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली - Marathi News | 35 lakhs was won by Mahendra Gaikwad of Solapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३५ लाखांची मानाची गदा सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने पटकावली

महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे ठरला उपविजेता. ...

काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला - Marathi News | A man dead who was watching TV at home was fatally attacked by a leopard | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :काळाने घात केला..! घरात टिव्ही पाहणाऱ्या माणसावर बिबट्याचा जीवघेणा हल्ला

बिबट्याने घरात घुसून ६२ वर्षीय व्यक्तीला केले ठार; वडदरा (बोटा) येथील घटना ...

शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ई-पीक पेऱ्याची अट शिथिल - Marathi News | Alleviate farmers' worries; E-crop sowing condition relaxed for onion subsidy | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेतकऱ्यांची चिंता दूर; कांदा अनुदानासाठी ती अट शिथिल

Farmer: कांदा अनुदानासाठीची ई-पीक पेऱ्याची अट शिथिल करण्यात आली आहे. अनुदानासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत वाढवून ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही अर्ज करता येणार आहे. ...

चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले - Marathi News | Muddy Talathi caught the accomplice red-handed in the net of bribery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :चिखलीचा तलाठी लाचलुचपतच्या जाळ्यात, साथीदाराला रंगेहाथ पकडले

बिगर शेती क्षेत्राचा स्वतंत्र सातबारा तयार करून देण्यासाठी लाच ...

महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश - Marathi News | Criminalize those who deface statues of great men; Order of the Chairman of the Standing Committee to the Administration | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महापुरुषांच्या पुतळ्याचे विद्रूपीकरण करणाऱ्यांवर फौजदारी करा; स्थायी समितीच्या सभापतींचे प्रशासनाला आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : नगर शहरासह उपनगरात महापुरुषांसह आदर्श व्यक्तींचे २५ पुतळे आहेत. बहुतांशी ठिकाणी मात्र पुतळ्यांजवळ अतिक्रमणामुळे ... ...